सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज - An Overview

फोटो कॅप्शन, विराट कोहली विकेटचा आनंद साजरा करताना

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

त्याचा वन-डे कारकिर्दीमधील हा सर्वोच्च स्कोअर आहे.

— माजी वेस्ट इंडीज कर्णधार सर व्हिव्ह रिचर्ड्स कोहलीबद्दल.[१६९]

वेस्ट इंडीज विरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत कोहलीने दोन वेळा फलंदाजी केली आणि ३ व ५७ धावांवर त्याला दोन्ही वेळा शेन शिलिंगफोर्डने बाद केले. ही सचिन तेंडूलकरची शेवटची कसोटी मालिका होती आणि मालिकेनंतर कोहलीने तेंडूलकरचे चवथ्या क्रमांकाचे स्थान घेणे अपेक्षित होते.[१९४] यानंतरच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील, कोची येथील पहिल्या सामन्यात कोहलीने ८६ website धावा करून सहा-गडी राखून भारताचा विजय निश्चित केला आणि सामनावीराचा पुरस्कार मिळवला.[१९५] सामन्या दरम्यान त्याने व्हिव्ह रिचर्ड्सचा सर्वात जलद (११४ डावांत) ५,००० एकदिवसीय धावा करण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. कोहली विक्रमाबद्दल म्हणतो, "त्यांच्यासारख्या खेळाडूच्या पराक्रमाशी बरोबरी करताना खुप छान वाटतंय परंतु हे इथेच थांबणार नाही कारण ही एक थोडीफार सुरुवात आहे.

क्र. मालिका मोसम मालिकेतील कामगिरी निकाल संदर्भ

स्थापना झाली, आणि नऊ वर्षांचा कोहली त्यांच्या पहिल्या तुकडीचा एक सदस्य होता.[२१] “विराटने गल्ली क्रिकेटमध्ये वेळ वाया घालविण्याऐवजी त्याचे नाव एका व्यावसायिक क्लबमध्ये नोंदवा”, असे शेजाऱ्यांनी सुचविल्यानंतर कोहलीचे वडील त्याला अकादमीमध्ये घेऊन गेले.[१८] अकादमीमध्ये कोहलीने राजकुमार शर्मा यांच्याकडून प्रशिक्षण घेतले.

तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत क्रीजवर राहिला आणि त्याने ७२ चेंडूत ११३ धावांची नाबाद खेळी खेळली. या इनिंगमध्ये विराटच्या बॅटमधून १२ चौकार आणि ४ षटकार आले. मात्र या डावात विराटच्या नावावर इतिहासासोबतच एका नकोशा विक्रमाचीही नोंद झाली.

सन १९९७ (१००० धावा), १९९९ (१०८८ धावा), २००१ (१००३ धावा), २००२ (१३९२ धावा), २००८ (१०६३ धावा), २०१० (१५६२ धावा).

नोंदी

एकाच विश्वचषक स्पर्धेत सलग सामने जिंकण्याच्या आपल्याच रेकॉर्डची सध्या टीम इंडियानं बरोबरी केलीय.

[२२०] ह्या सामन्यात त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला, ज्याला तो "माझी सर्वोत्तम टी२० खेळी" असे म्हणतो.[२२१] श्रीलंकेविरुद्ध अंतिम सामन्यात भारताने १३०/४ अशी धावसंख्या उभारली, ज्यात कोहलीचा वाटा होता ५८ चेंडूंत ७७ धावांचा, अखेरीस भारताने सामना सहा गडी राखून गमावला.[२२२] कोहलीने स्पर्धेत १०६.३३ च्या सरासरीने ३१९ धावा केल्या, आणि एका २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्याचा मान मिळवला,[२२३] ज्यासाठी त्याला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला.[२२२]

सर्वात जलद ५००० एकदिवसीय धावा पूर्ण करणारा पहिल्या क्रमांकाचा भारतीय आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज.[३३९]

सर्वात जलद ४००० एकदिवसीय धावा पूर्ण करणारा पहिल्या क्रमांकाचा भारतीय आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज.[३३८]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *